Chandrakant Patil meets Raj Thackeray: भेटीत राजकीय चर्चा झाली मात्र ... | Politics |Sakal Media
भाजपचे (BJP)प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (bjp leader chandrakant patil) यांनी आज मनसेचे (MNS)अध्यक्ष राज ठाकरेंची (mns raj thackeray)कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली...जवळपास तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालीय...या भेटीमुळं मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलं होतं...मात्र ही केवळ सदिच्छा भेट होती असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय...या भेटीत राजकीय चर्चा झाली...मात्र मनसे-भाजप युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलीय...परप्रातियांबाबत राज ठाकरेंच्या (raj thackeray) मनात कटुता नसल्याचंही पाटील यांनी म्हटलंय... परप्रातियांच्या मुद्याबाबत राज ठाकरेंचं मन वळवण्याचा प्रयत्न केल्याचंही त्यांनी सांगितलंय...यावेळी बोलतांना चंद्रकात पाटील (chandrakant patil) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांनाही टोला लगावलाय...
#ChandrakantPatil #RajThackeray #MNS #BJP #Politics